शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या सर्कलमध्ये कुणाला लीड ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 19:00 IST

Ramtek Lok Sabha Election 2024 : पदाधिकारी व सदस्यांचे दावे प्रतिदावे; बूथ निहाय टक्केवारीवरुन कौलाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :रामटेक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुतीचा उमेदवार निवडणून येणार याची उत्सुकता लागली आहे. दोन्ही बाजुने विजयाचे दावे केले जात आहे. कुठे कमी, कुठे अधिक मतदान झाल्याच्या नोंदी पुढे येऊ लागल्या आहेत. प्रत्येक उमेदवार या मतदानाच्या टक्केवारीवरून आपले अंदाज बांधू लागला आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांच्या सर्कलमध्ये कुणाला लीड मिळणार यावरून दावे-प्रतिदावे केले जात असले तरी ४ जूनला चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडी ठरणार आहेत. काँग्रेसला विजय मिळाला तर जिल्हा  परिषदेतील सत्तापक्षाला बळ मिळणार आहे. शिवसेनेचा विजय झाल्यास पदाधिकाऱ्यांना पुन्हा संघर्षासाठी तयार राहावे लागणार आहे. सत्ता पक्षातील सदस्यांना गळाला लावण्याच्या विरोधकांच्या हालचाली सुरू होतील. न निवडणुकीपूर्वीच माजी उपाध्यक्ष व एका सदस्याने भाजपात प्रवेश केला.

मतदानानंतर शिवसेना (शिंदे) आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्कल निहाय मतदानाची टक्केवारी काढून निवडणुकीच्या कौलाचे अंदाज बांधले जात आहे. परंतु मतमोजणीनंतरच चित्र स्पष्ट होईल.

 

टॅग्स :ramtek-acरामटेकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर