शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

आघाडीला पाठिंबा देताच आमच्यावर दडपण आणले होते  : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:22 IST

सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान आम्ही शिवसेनेचा पाठिंबा आघाडीला जाहीर करताच एकच भूकंप झाला. हे असे होऊच कसे शकते, असा प्रश्नही उपस्थित झाला. आमच्यावर दडपण आणण्याचाही जोरदार प्रयत्न झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान आम्ही शिवसेनेचा पाठिंबा आघाडीला जाहीर करताच एकच भूकंप झाला. हे असे होऊच कसे शकते, असा प्रश्नही उपस्थित झाला. आमच्यावर दडपण आणण्याचाही जोरदार प्रयत्न झाला. रोज तारखा आणि ‘नाही तर...’ असा दमही भरला जायचा, अशी खळबळजनक माहिती उद्धव ठाकरे यांनी प्रथमच जाहीरपणे नागपुरात दिली.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाषणादरम्यान ते म्हणाले, आम्ही पाठिंबा दिल्यावरही त्यांच्याकडून रोज तारखा दिल्या जायच्या. मात्र आम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम होतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या अभिमानात सहभागी होता आले.या व्यासपीठावर एकीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, दुसरीकडे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेते आणि मध्ये मी बसलो आहे. उद्याचा वर्तमानपत्रातील हा फोटो इतरांसाठी मात्र धक्कादायक असेल. माजी आणि आजी मुख्यमंत्री एक त्रित दिसणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती आज यानिमित्ताने दिसत असल्याचा आनंद वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपल्याच माणसांच्या मागे तलवार घेऊन लागणे, ही महाराष्ट्राची परंपरा नव्हे, असाही टोलाही त्यांनी यावेळी हाणला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीPoliticsराजकारण