शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

६,३०० झाडे तोडण्यास परवानगी देताना ८९ हजार नवीन झाडे लावलीच नाहीत; हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:11 IST

Nagpur : महानगरपालिकेने विविध विकास प्रकल्पांसाठी शहरातील ६ हजार ३०० पेक्षा अधिक झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे; परंतु, त्या मोबदल्यात संबंधितांनी ८९ हजारांवर नवीन झाडे लावलीच नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेने विविध विकास प्रकल्पांसाठी शहरातील ६ हजार ३०० पेक्षा अधिक झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे; परंतु, त्या मोबदल्यात संबंधितांनी ८९ हजारांवर नवीन झाडे लावलीच नाहीत. त्यामुळे शहराची हिरवळ ३१ टक्क्यांवरून कमी होऊन केवळ १२ टक्के शिल्लक राहिली आहे. याशिवाय, शहरात २०११ पासून वृक्षगणना करण्यात आली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी ही माहिती विचारात घेता, राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावून यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

या संदर्भात स्वच्छ असोसिएशन या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अवैध पद्धतीने कार्य करीत आहे. प्राधिकरणामध्ये तज्ज्ञ सदस्य नाहीत. त्यामुळे वृक्षतोडीला यांत्रिकपणे परवानग्या दिल्या जात आहेत. विकास प्रकल्पांना प्राधान्य देताना पर्यायी वृक्षारोपणाच्या कर्तव्याला मात्र मूठमाती दिली जात आहे. महाराष्ट्र वृक्षसंरक्षण आणि संवर्धन कायद्याला केराची टोपली दाखवण्यात येत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. कृष्णा अग्रवाल यांनी बाजू मांडली.

अशा आहेत मागण्या१ - वृक्षतोडीला सर्रास परवानग्या देण्याचा प्रकार तत्काळ थांबविण्यात यावा.२ - दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली जीआयएस वृक्षगणना पूर्ण करण्यात यावी.३ - पर्यावरणीय नुकसान रोखण्यासाठी कायदेशीर वृक्ष प्राधिकरण स्थापन करावे.४ - अवैधपणे वृक्षतोड करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करावी.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: High Court slams state over illegal tree felling.

Web Summary : Nagpur's tree cover has drastically reduced due to illegal tree felling. Despite permitting cutting 6,300 trees for development, 89,000 replacements weren't planted. The High Court has issued notices to the state government and municipal corporation, demanding answers within four weeks.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय