शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video: पंपावर गाडीत पेट्रोल भरताना अचानक फोन वाजला अन् घडली भयंकर घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 18:53 IST

पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर ठरू शकतो घातक, एक छोटी चूक पडू शकते महागात

नागपूर : पेट्रोल पंपावर गेल्यावर वाहनात इंधन भरत असताना मोबाईल फोनचा वापर टाळा अशा सूचनेची पाटी/फलक नेहमीच दिसून येते. पण बरेचजण त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, असे करणे हे कीती घातक ठरू शकते या व्हिडीओतून लक्षात येते. यामध्ये एका दुचाकीस्वाराने दुचाकीत पेट्रोल भरताना त्याच्या मोबाईलचा वापर करायचा प्रयत्न केला पण त्यानंतर जे घडलं ते धडकी भरवणारं होतं.

सध्या पेट्रोल पंपावरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यात दुचाकीत पेट्रोल भरत असताना दुचाकीस्वाराचा फोन वाजतो त्याच्या खिशातून फोन काढून बोलणार तितक्यात अचानक मोबाईल पेट घेतो. दुचाकीच्या टाकीत पेट्रोल रिफील होत असल्याने संपर्कात येताच आग लागते. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळेच गोंधळतात. दुचाकीस्वार व त्यामागे बसलेला माणूस तत्काळ दुचाकीला सोडून बाजुला होतो व उपस्थित कर्मचारी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणतात. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग व तितकाच धडकी भरवणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून तो ही घटना नागपूर जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावरील असल्याचे बोलले जात आहे. 

एक लहानशी चूक किती मोठ संकट ओढावू शकते हे या व्हिडीतून दिसून येतं. सुदैवाने उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणलं अन् मोठी घटना टळली. अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. सध्या हा व्हिडीओ बराच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघातPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपnagpurनागपूर