आज कोठे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:33+5:302021-08-21T04:12:33+5:30
प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था : भव्य नागरिक जनकल्याण शिबिर, न्यू अपोस्टोलिक हायस्कूल, कुकडे ले-आऊट, सकाळी ९ वाजता. फुले ...

आज कोठे काय?
प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था : भव्य नागरिक जनकल्याण शिबिर, न्यू अपोस्टोलिक हायस्कूल, कुकडे ले-आऊट, सकाळी ९ वाजता.
फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संस्कृती समिती : ओबीसी महिलांचे कविसंमेलन, सिद्धार्थ कॉलेज ऑफ इन्शूरन्स, स्वराज कॉलनी, अजनी पोलीस स्टेशन जवळ, दुपारी १ वाजता.
प्रकाशन समारंभ : कृष्णकुमार द्वारा लिखित बालकविता संग्रह ‘स्नेहल की प्रतिक्षा’ चे प्रकाशन, शेवाळकर सभागृह, शंकरनगर, दुपारी २.३० वाजता.
विदर्भ साहित्य संघ : विद्या श्रीराम काणे यांच्या ‘मनातलं’ या पुस्तकाचे प्रकाशन, चौथा माळा, विदर्भ साहित्य संघ, सीताबर्डी, सायंकाळी ५ वाजता.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर : अमेरिकेतील सद्यस्थिती या विषयावर गप्पा, श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर, सायंकाळी ५ वाजता.
संविधान परिवार : शालेय शिक्षण या विषयावर चर्चा, रमाई बुद्ध विहार, उंटखाना, सायंकाळी ५ वाजता.
बँक ऑफ महाराष्ट्र रिटायरीज असोसिएशन : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, महाराष्ट्र स्टाफ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, धंतोली, सायंकाळी ५ वाजता.