कधी होणार टायगर कॅपिटल? :
By Admin | Updated: July 29, 2016 02:49 IST2016-07-29T02:49:27+5:302016-07-29T02:49:27+5:30
उपराजधानीला टायगर कॅपिटलचा दर्जा देण्यात यावा, अशी दशकभरापासून मागणी आहे.

कधी होणार टायगर कॅपिटल? :
कधी होणार टायगर कॅपिटल? : उपराजधानीला टायगर कॅपिटलचा दर्जा देण्यात यावा, अशी दशकभरापासून मागणी आहे. विदर्भातील वनक्षेत्रात ‘टायगर’ वाढले, पण ‘कॅपिटल’चा अद्याप पत्ता नाही. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त राज्याचा मुख्य सोहळा शुक्रवारी नागपुरात होत आहे. त्यामुळे नागपूर ‘टायगर कॅपिटल’ होणार कधी, अशी विचारणा करणारी डरकाळी महाराज बागेतील वाघोबांनी तर फोडली नाही ना ?