स्वप्न कधी होईल पूर्ण :
By Admin | Updated: July 8, 2014 01:21 IST2014-07-08T01:21:49+5:302014-07-08T01:21:49+5:30
केंद्र सरकारने जनतेला सुविधा देण्याच्या नावावर भाडेवाढ केली आहे. मात्र, रेल्वेसाठी घाम गाळणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.मंगळवारी मांडण्यात येणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये तरी

स्वप्न कधी होईल पूर्ण :
केंद्र सरकारने जनतेला सुविधा देण्याच्या नावावर भाडेवाढ केली आहे. मात्र, रेल्वेसाठी घाम गाळणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.मंगळवारी मांडण्यात येणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये तरी या कुलींचे स्वप्न पूर्ण होणार का?