बरसणार कधी? :

By Admin | Updated: June 16, 2016 03:16 IST2016-06-16T03:16:59+5:302016-06-16T03:16:59+5:30

एक दिवसाआड नभात ढगांची गर्दी होते. उकाडा प्रचंड वाढतो. वाटतं आज पाऊस बरसेल.

When do you rain? : | बरसणार कधी? :

बरसणार कधी? :

बरसणार कधी? : एक दिवसाआड नभात ढगांची गर्दी होते. उकाडा प्रचंड वाढतो. वाटतं आज पाऊस बरसेल. सलग आठवडाभरापासून असे चित्र आहे. पण पावसाचा थेंबही पडला नाही. एके दिवशी वादळी पावसाने हजेरी दिली, तेवढाच काय तो मान्सूनपूर्व दिलासा. जूनचा दुसरा आठवडा आटोपलाय. मात्र, ढगांच्या गर्दीत असा कोरडाच रंगोत्सव नभी रंगतो आहे.

Web Title: When do you rain? :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.