-तर कशी होणार ‘ग्रीन सिटी’ :

By Admin | Updated: February 1, 2017 02:46 IST2017-02-01T02:46:53+5:302017-02-01T02:46:53+5:30

शासन पातळीवर वृक्षारोपणाची मोहीम दरवर्षी राबविल्या जाते. लाखो रोपट्यांची

-What will happen 'Green City': | -तर कशी होणार ‘ग्रीन सिटी’ :

-तर कशी होणार ‘ग्रीन सिटी’ :

-तर कशी होणार ‘ग्रीन सिटी’ : शासन पातळीवर वृक्षारोपणाची मोहीम दरवर्षी राबविल्या जाते. लाखो रोपट्यांची लागवडही केली जाते. मात्र त्यांचे संवर्धन केले जात नाही. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील रिझर्व्ह बँक चौक ते नासुप्र मार्गावरील झाडांची योग्य प्रकारे निगा न राखल्यामुळे ते सुकले आहेत. या सुकलेल्या झाडांना काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

Web Title: -What will happen 'Green City':