ओव्हरलोडला नियम कुठला?
By Admin | Updated: July 8, 2017 02:05 IST2017-07-08T02:05:49+5:302017-07-08T02:05:49+5:30
ओव्हरलोड वाहतुकीवर परिवहन विभागाचे निर्बंध आहेत. मात्र, सायकलरिक्षांना तो नियम थोडाच लागू आहे?

ओव्हरलोडला नियम कुठला?
ओव्हरलोड वाहतुकीवर परिवहन विभागाचे निर्बंध आहेत. मात्र, सायकलरिक्षांना तो नियम थोडाच लागू आहे? उपराजधानीत आजही अनेक शाळांची मुले-मुली सायकलरिक्षाने जातात. शुक्रवारी हा रिक्षावाला चक्क ११ मुली शाळेत नेत होता. पाल्यांचा जीव धोक्यात घालून पालक अशाप्रकारे शाळेत का पाठवतात हे कळायला मार्ग नाही.