मेट्रो आम्ही मंजूर केली, मोदी भूमीपूजन करताहेत - प्रफुल्ल पटेल

By Admin | Updated: February 18, 2017 22:20 IST2017-02-18T22:20:27+5:302017-02-18T22:20:27+5:30

नागपूरची मेट्रोे रेल्वे आमच्या सरकारने मंजूर केली, पण सत्ताबदल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात येत भूमीपूजन केले अशी टीका प्रफुल पटेल यांनी केली.

We have approved the Metro, Modi is doing Bhandupuji - Praful Patel | मेट्रो आम्ही मंजूर केली, मोदी भूमीपूजन करताहेत - प्रफुल्ल पटेल

मेट्रो आम्ही मंजूर केली, मोदी भूमीपूजन करताहेत - प्रफुल्ल पटेल

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १८ - नागपूरची मेट्रोे रेल्वे आमच्या सरकारने मंजूर केली. सर्व बाबींना आम्ही मंजुरी दिली व सत्ताबदल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात येत भूमीपूजन केले. आमच्या कामांचे श्रेय घेतले, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली. सोबतच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या आपसातील भांडणामुळे मेट्रोचे भूमीपूजन आमच्या सरकारच्या काळात होऊ शकले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

Web Title: We have approved the Metro, Modi is doing Bhandupuji - Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.