शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दुष्काळी भागात पाईपलाईनने पाणी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:54 PM

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देदर सोमवारी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टँकर सुरू असलेल्या भागात दुरून पाईनलाईनने गावात पाणी आणून टँकर बंद करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी रविभवन येथे दुष्काळाबाबतचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळ, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जि. प.चे प्रभारी सीईओ अंकुश केदार, महसूल आणि कृषी विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, केंद्राच्या निकषानुसार १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून मदतीसाठी ७ हजार ९०० कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. नुकतीच केंद्राचे पथक पाहणी करून गेले. लवकरच त्यांच्याकडून मदळ मिळेल. शासनाने २६८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. राज्याकडून जाहीर करण्यात आलेल्या २६८ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा भार शासन उचलणार आहे. भविष्या दुष्काळी गावांची संख्या वाढणार असल्याची शक्यता आहे. काही गाव वगळल्याचा आरोप होत आहे. अशा गावांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या अहवालावरुन संबंधित गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात येईल. नागपूर जिल्ह्यात १८ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे टँकर बंद करून दुरून पाईप लाईनने पाणी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून प्रत्येक सोमवारी मंत्रालयात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलwater scarcityपाणी टंचाई