पारडी व भांडेवाडी जलकुंभावरून आज पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST2021-03-07T04:09:41+5:302021-03-07T04:09:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जलवाहिनी आंतरजोडणीसाठी २४ तासाचे शटडाऊनची विनंती केली आहे. त्यानुसार आज ...

Water supply from Pardi and Bhandewadi water tanks closed today | पारडी व भांडेवाडी जलकुंभावरून आज पाणीपुरवठा बंद

पारडी व भांडेवाडी जलकुंभावरून आज पाणीपुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जलवाहिनी आंतरजोडणीसाठी २४ तासाचे शटडाऊनची विनंती केली आहे. त्यानुसार आज रविवारी लकडगंज झोनमधील पारडी १ व २ तसेच भांडेवाडी जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बाधित राहणारे भाग

पारडी-१ जलकुंभ : महाजनपुरा, खाटिकपुरा, मातंगपुरा, डबलेवाडी, उडिया मोहल्ला, गजानन मंदिर परिसर, ठवकरवाडी, अंबेनगर, समता नगर, एकता नगर, दुर्गा नगर, सराई मोहल्ला, हनुमान मंदिर, सद्गुरु नगर, विनोबा भावे नगर, कोष्टीपुरा, राणीसती ले-आऊट, जय दुर्गा नगर, रामभूमी १, रामभूमी २, सुंदर नगर, शेंडे नगर, दीप नगर आदी.

पारडी-२ जलकुंभ : तालपुरा, शारदा नगर, भवानी मंदिर, गणेश मंदिर परिसर, राम मंदिर परिसर, घटाटे नगर, अशोक नगर, रेणुका नगर, गंगाबाग, नवीन नगर, श्याम नगर, आभा नगर, भरतवाडा गाव, करारे नगर, पुनापूर गाव, शिवशक्ती नगर, ई.

भांडेवाडी जलकुंभ: राज नगर, बालाजी किराणा, वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, सरजू टाऊन, खांदवानी टाऊन, पवनशक्ती नगर, अन्तुजी नगर, तुलसी नगर, अब्बुमिया नगर, महेश नगर, मेहेर नगर, सरोदे नगर, साहिल नगर आदी भागाचा पाणीपुरवठा बंद राहील.

Web Title: Water supply from Pardi and Bhandewadi water tanks closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.