शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फोडली ; नागपुरात बिल्डकॉन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 20:40 IST

केसीसी बिल्डकॉन प्रा.लि. कंपनीच्या खोदकामामुळे वारंवार जलवाहिनी फोडली  जात आहे. याची गंभीर दखल घेत ओसीडब्ल्यूने या कंपनीच्या विरोधात सदर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे२३ दशलक्ष लिटर पाण्याची नासाडी : २७ वेळा जलवाहिनी फोडण्याच्या घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या राजनगर, विजयनगर, छावणी, बैरामजी टाऊ न व मेकोसाबाग वस्त्यांतील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून पाणीपुरवठा होत नाही. अचानक पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागते. केसीसी बिल्डकॉन प्रा.लि. कंपनीच्या खोदकामामुळे वारंवार जलवाहिनी फोडली  जात आहे. याची गंभीर दखल घेत ओसीडब्ल्यूने या कंपनीच्या विरोधात सदर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम बिल्डकॉन कंपनी करीत आहे. काम करताना कधी १५० मि.मी. व्यासाची तर कधी ३०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. गेल्या काही महिन्यांत २७ वेळा जलवाहिनी फोडण्यात आली. यामुळे २३ दशलक्ष लिटर पाण्याची नासाडी झाली. एका जलकुंभाची क्षमता २२ लाख दशलक्ष लिटर असते. १५ हजार नागरिकांना ते पाणी वापरण्यासाठी पुरेसे असते. जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा २८ वेळा बाधित झाला. यामुळे या परिसरातील नागरिकांना कधी १२ तास तर कधी २४ तास पाणी मिळाले नाही. गेल्या शनिवारी पुन्हा अचरज टॉवरजवळ जलवाहिनी फोडल्याने ओसीडब्ल्यूने कंपनीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :WaterपाणीCrimeगुन्हा