शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्याला दोन हजार कोटींच्या सिंचन योजनेचे ‘पाणी’; म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाला मान्यता

By योगेश पांडे | Updated: December 18, 2022 22:23 IST

जत तालुक्याचा उल्लेख कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज्यात वादळ उठले व केंद्राला त्यात मध्यस्थी करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तेथील नेमक्या प्रश्नांची माहिती घेतली. जत तालुक्यातील ५० हून अधिक गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या आहे.

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यामुळे राज्याचे राजकारण तापले असता राज्य शासनाने तेथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच रविवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

जत तालुक्याचा उल्लेख कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज्यात वादळ उठले व केंद्राला त्यात मध्यस्थी करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तेथील नेमक्या प्रश्नांची माहिती घेतली. जत तालुक्यातील ५० हून अधिक गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी गावांपर्यंत पोहोचलेच नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला व त्याला मान्यता मिळाली. यामुळे ४८ गावांना पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

युद्धस्तरावर योजना राबविण्याचे निर्देशजत तालुक्यातील गावांसाठी महत्त्वाची विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे. उपसा सिंचन योजना आणि गावागावातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एकीकडे तांत्रिक बाबी, आराखडे तसे इतर बाबी पूर्ण करण्यावर भर द्यावा. विस्तारित योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधला जाईल यासाठी नियोजन करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या. 

टॅग्स :nagpurनागपूरborder disputeसीमा वादKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेWaterपाणी