शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना

By दयानंद पाईकराव | Updated: September 23, 2023 20:36 IST

शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घरात पाणी शिरुन एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत महेशनगरात घडली.

दयानंद पाईकराव, नागपूर: शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घरात पाणी शिरुन एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत महेशनगरात घडली.

मीरा  कप्पूस्वामी (वय ७०, रा. प्लॉट नं. ९८, महेशनगर, गिट्टीखदान ),  असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी मिरा कप्पूस्वामी यांच्या घरात शिरले. आजारी असल्यामुळे त्या घरात झोपलेल्या होत्या. पावसाचे पाणी घरात शिरल्याचे त्यांना कळले नाही. पाण्याची पातळी वाढत गेल्यामुळे मीरा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्या घरातील पाण्यावरतरंगताना दिसून आल्या. त्यांना पोलिसांनी उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी दिलीप जियालाल कनोजिया (वय ६३ ) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसnagpurनागपूर