
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

सातारा :नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरणारा; वडिलांना व्हिडीओद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
Neelam Shinde: अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या नीलम शिंदेची मृत्यूंशी झुंज संपली. शनिवारी (२८ मार्च) रोजी निधन झाले. ...

महाराष्ट्र :अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
Ashok Kharat viral video case: अशोक खरात याचे महिलांसोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओ लीक झाले. हे व्हिडीओ काही जणांकडून सोशल मीडियावर पसरवण्यात आले. तर काहींनी त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ...

आंतरराष्ट्रीय :"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
हा जगातील ऐतिहासिक क्षण असेल. ४७ वर्षाचा भ्रष्टाचार, खंडणी आणि मृत्यूचे तांडव अखेर संपेल असं ट्रम्प यांनी म्हटलं. ...

आंतरराष्ट्रीय :धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
Donald Trump final warning To Iran: आजची रात्र इराणची अखेरची रात्र असेल, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच इराणमध्ये हल्ले झाले. त्यात तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त करण्यात आले. ...

आंतरराष्ट्रीय :अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
Iran War Impact on China: मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू असताना चीनची ऊर्जा सुरक्षा मजबूत का आहे? तेलाचा साठा, इलेक्ट्रिक वाहने आणि कोळशापासून केमिकल निर्मिती ...

सोशल वायरल :नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
Uttarakhand Viral Video: उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या काठी मद्यपान करणाऱ्या एका महिला पर्यटकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ...

करिअर :एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
NCL Recruitment 2026: कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ...

व्यापार :८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक अनेक दिवसांपासून वेतनवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. ...

क्राइम :"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
साक्षीदार, पीडित यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी पीडित आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Iran-America : या प्रस्तावावर अमेरिकेची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

महाराष्ट्र :"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांतच जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे. काँग्रेसने बारामतीत उमेदवार उतरवला आणि या राजकीय वादाची ठिणगी पडली. हा संघर्ष आणखी वाढताना दिसत आहे. ...
