एका तळ्यात होती... :

By Admin | Updated: June 26, 2014 00:56 IST2014-06-26T00:56:35+5:302014-06-26T00:56:35+5:30

सायंकाळची वेळ आणि अंबाझरी तलावाच्या शांत लाटा...अजून पाऊस मनासारखा कोसळला नाहीच. तलावाच्या पाण्यात बदकांनी स्वत:ला डुंबवून घेतले. पण त्यांच्यातलाच हा मोठा बदक मात्र

Was in a pool ...: | एका तळ्यात होती... :

एका तळ्यात होती... :

सायंकाळची वेळ आणि अंबाझरी तलावाच्या शांत लाटा...अजून पाऊस मनासारखा कोसळला नाहीच. तलावाच्या पाण्यात बदकांनी स्वत:ला डुंबवून घेतले. पण त्यांच्यातलाच हा मोठा बदक मात्र वेगळ्याच विचारात समोर गेला. थंड पाण्यात तलावातले मासे शोधण्यात तो मग्न झाला.

Web Title: Was in a pool ...:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.