शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

महापालिकेवर १० हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 10:02 PM

शाळांच्या मैदानांसंदर्भातील प्रकरणात येत्या १७ जूनपर्यंत अहवाल सादर करण्यात अपयश आल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला दिली.

ठळक मुद्देहायकोर्ट : शाळांच्या मैदानांवर अहवाल दिला नाही

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : शाळांच्या मैदानांसंदर्भातील प्रकरणात येत्या १७ जूनपर्यंत अहवाल सादर करण्यात अपयश आल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला दिली.शहरातील स्वत:च्या मालकीची मैदाने नसलेल्या १४६ शाळांना २६ ऑक्टोबर २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार मैदाने भाड्याने देण्यात आली आहेत काय व मैदाने दिल्या गेली असल्यास त्यांचा उपयोग करण्यास शाळांना काय अडचणी आहेत याची माहिती घेऊन आठ आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने १३ फेब्रुवारी २०१९ रोजी महापालिकेला दिला होता. परंतु, महापालिकेने त्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन महापालिकेला फटकारले व अहवाल सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून दोन आठवड्याचा वेळ वाढवून दिला. तसेच, अहवाल सादर करण्यात अपयश आल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल अशी तंबी दिली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.शाळांकडे मैदाने असणे आवश्यकमाध्यमिक शाळा संहिता व शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाकरिता शाळांकडे मैदाने असणे आवश्यक आहेत. परंतु, शहरातील १४५ शाळांकडे स्वत:ची मैदाने नाहीत. त्या शाळांना सरकारने २६ ऑक्टोबर २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार मैदाने उपलब्ध करून दिली आहेत अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी न्यायालयाने १३ फेब्रुवारी २०१९ रोजी महापालिकेला या प्रकरणात प्रतिवादी करून घेतले होते व नोटीस बजावून संबंधित अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका