शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजयुमोने जाळला वारीस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 21:05 IST

हिंदू-मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सक्करदरा चौकात आंदोलन केले व त्यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : हिंदू-मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सक्करदरा चौकात आंदोलन केले व त्यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला.काल कर्नाटक येथील गुलबर्गा येथे वारीस पठाण यांनी जे विधान केलं हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होता. सर्व मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात उभे राहण्याचं जे आव्हानं केले ते देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठीच होते असा आरोप ‘भाजयुमो’तर्फे करण्यात आला. यावेळी ‘एमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाच्या मंचावरुन पाकिस्तान समर्थनार्थ नारेबाजी करणाऱ्या मुलीचादेखील निषेध करण्यात आला. यावेळी भाजयुमो शहराध्यक्षा शिवानी दाणी वखरे, महामंत्री राहुल खंगार, संपर्क प्रमुख नेहल खानोरकर, रोहित हिमते, मंडळ अध्यक्ष वैभव चौधरी,दीपांशु लिगायत, अलोक पांडे, कमलेश पांडे, सचिन करारे, सारंग कदम, पीयूष बॉईनवर, संकेत कुकडे, गोविंद काटेकर, आशिष घारड, कैलास कोरडे, अमर धारमरे, विक्की कोंबे, योगी पाचपोर, सचिन सावरकर, यश सातपुते, प्रणय पाटणे, जय साजवानी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Waris Pathanवारिस पठाणagitationआंदोलन