प्रतीक्षा स्वच्छतेची :
By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:14+5:302015-01-30T00:54:14+5:30
उपराजधानीची ओळख असलेला फुटाळा प्रत्येकासाठी विरंगुळ््याचे ठिकाण आहे. मात्र, या तलावाची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने अनेक प्रकारच्या वनस्पती उगवत आहेत. परिणामी, दुर्गंधी वाढली आहे.

प्रतीक्षा स्वच्छतेची :
उपराजधानीची ओळख असलेला फुटाळा प्रत्येकासाठी विरंगुळ््याचे ठिकाण आहे. मात्र, या तलावाची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने अनेक प्रकारच्या वनस्पती उगवत आहेत. परिणामी, दुर्गंधी वाढली आहे. तलावाच्या स्वच्छतेकडे सामूहिकरीत्या लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.