वाघोबांचा खेळ :
By Admin | Updated: November 12, 2014 00:54 IST2014-11-12T00:54:42+5:302014-11-12T00:54:42+5:30
वाघांची सीमा जंगलात बांधलेली असते. पण हे वाघ महाराजबागेत आले. जाळीजवळ एक वाघ आल्यावर आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीप्रमाणे दुसऱ्या वाघाला असुरक्षित वाटले असणार. आपल्या कार्यक्षेत्रात

वाघोबांचा खेळ :
वाघांची सीमा जंगलात बांधलेली असते. पण हे वाघ महाराजबागेत आले. जाळीजवळ एक वाघ आल्यावर आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीप्रमाणे दुसऱ्या वाघाला असुरक्षित वाटले असणार. आपल्या कार्यक्षेत्रात दुसरा वाघ येऊ नये म्हणून त्याने जाळीपलिकडल्या वाघावर हल्ला चढविला. दोन वाघांचे हे भांडण पाहताना महाराज बागेत उपस्थितांसह मुलांना गंमत वाटली.