विवेकानंद स्मारक :
By Admin | Updated: December 30, 2016 02:18 IST2016-12-30T02:18:21+5:302016-12-30T02:18:21+5:30
अंबाझरी परिसरात साकारत असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून

विवेकानंद स्मारक :
विवेकानंद स्मारक : अंबाझरी परिसरात साकारत असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून, १ जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. कन्याकुमारीतील स्मारकाच्या धर्तीवर हे स्मारक आहे.