विलास पाठक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST2021-07-21T04:07:43+5:302021-07-21T04:07:43+5:30

विलास विनायक पाठक (६१, रा. उमरेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. ते सेवानिवृत्त शिक्षक होते. ...

Vilas Pathak passes away | विलास पाठक यांचे निधन

विलास पाठक यांचे निधन

विलास विनायक पाठक (६१, रा. उमरेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. ते सेवानिवृत्त शिक्षक होते.

सुरेश बल्लाळ ()

सुरेश बल्लाळ (८०, रा. पर्यावरणनगर, सोमलवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मारोती पिलारे

मारोती चिंधू पिलारे (८०, रा. शिवनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश कावळे

रमेश मधुकरराव कावळे (३९, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विठोबा केळवदकर

विठोबा रामचंद्र केळवदकर (७६, रा. बस्तरवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नरेंद्र बानाईत

नरेंद्र आत्माराम बानाईत (६८, गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू कांबळे

राजू बिजाराम कांबळे (६४, रा. सुभेदार लेआउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

युवराज उके

युवराज राजाराम उके (४२, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

परसराम सदावर्ते

परसराम नानू सदावर्ते (७२, पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मुक्ताबाई भलावी

मुक्ताबाई सुभाष भलावी (७५, रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रवीण मादककर

प्रवीण मधुकर मादककर (३६, रा. योगेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई कोकाडे

शांताबाई राजाराम कोकाडे (७०, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सीताबाई वरठी

सीताबाई जिवतू वरठी (९६, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुभाविनी दुर्गे

सुभाविनी पांडुरंग दुर्गे (५०, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अभिजित कोहळे

अभिजित मुकेश कोहळे (रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वेदप्रकाश पांडेय

वेदप्रकाश बैजनाथ पांडेय (६०, रा. धम्मनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदूबाई डेहरे

इंदूबाई श्यामराव डेहरे (७१, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भारतदीप खरे

भारतदीप दयाराम खरे (६१, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वासुदेव पराते

वासुदेव विठोबा पराते (७०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अर्जुन यादव

अर्जुन रामदीन यादव (६६, रा. गरीब नवाजनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक बारसागडे

अशोक जंगलुजी बारसागडे (६५, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक डोंगरे

अशोक मारोती डोंगरे (६४, रा. इंदोरा भंडार मोहल्ला) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कलावती जवंजाळ

कलावती सदाशिव जवंजाळ (८२, रा. कामगारनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अतुल धकाते

अतुल रामकृष्ण धकाते (३२, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मारोती खोब्रागडे

मारोती बकाराम खोब्रागडे (८२, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हेमंत चव्हाण

हेमंत अनिल चव्हाण (५८, रा. शिवसुंदरनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

साहेबलाल सिरमोर

साहेबलाल बहाल सिरमोर (४०, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनसूया मौंदेकर

अनसूया तुळशीराम मौंदेकर (८०, रा. बस्तरवाडी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

केशव टेकाडे

केशव भाऊराव टेकाडे (६२, रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीनाक्षी दलाल

मीनाक्षी पुरुषोत्तम दलाल (२४, रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई झाडे

शांताबाई दशरथ झाडे (८५, रा. लाडीकर ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भास्कर टोम्पे

भास्कर लक्ष्मण टोम्पे (८५, रा. जानकीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक लोथे

अशोक श्रीकृष्ण लोथे (७८, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुष्पा राऊत

पुष्पा श्रीधर राऊत (८२, रा. वसंतनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रवीण पुंडे

प्रवीण उरकुडा पुंडे (२९, रा. शारदानगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ताराचंद गायकवाड

ताराचंद दयाराम गायकवाड (८५, रा. बजाजनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश आसरे

सुरेश पांडुरंगजी आसरे (६३, रा. तेलंगखेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धनराज राखुंडे

धनराज लहानुजी राखुंडे (८०, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Vilas Pathak passes away