शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात दुसऱ्या दिवशीही चार हजारांवर रुग्ण, ३७ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:02 IST

मृत्यू संख्येत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  विदर्भात दुसऱ्या दिवशीही चार हजारावर रुग्णसंख्या गेली. शुक्रवारी ४,२३५ रुग्ण व ३७ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ३,६१,८६९ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात १,९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले व १५ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.नागपूर शहरात शनिवारपासून नऊ दिवस लॉकडाऊन आहे. याचा किती प्रभाव रुग्णसंख्येवर होतो. याकडे प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे. नागपूरनंतर बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ५३७ रुग्ण व ७ मृत्यू झाले. 

अमरावती जिल्ह्यात ४४८ रुग्ण व २ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ३५३ रुग्ण व ४ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ३६५ रुग्ण व ३ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात १५६ रुग्ण व ४ मृत्यूंची भर पडली. विदर्भात रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालयातील खाटाही फुल्ल होऊ लागल्या आहेत. अमरावती व अकोल्यातील गंभीर रुग्ण नागपुरात येत आहेत.

जिल्हा    रुग्ण    एकूण रुग्ण    मृत्यूनागपूर      १९५७     १६५९८९       १५चंद्रपूर      ७५      २४५५६      ०१गोंदिया      २६      १४६६६      ००भंडारा      ७५      १४१९३      ००वर्धा      १५६      १४३९८      ०४गडचिरोली    २१      ९८१७      ००यवतमाळ    ३६५      २०९१९     ०३बुलडाणा    ५६७      २४१०७      ०७वाशिम    १९२      १०९०४      ०१अकोला    ३५३      २०५८९      ०४अमरावती     ४४८      ४१७३१     ०२

टॅग्स :Vidarbhaविदर्भcorona virusकोरोना वायरस बातम्या