विदर्भातील उद्योजकांची आघाडीची संस्था विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५३ वा वर्धापन दिन सोहळा
By Admin | Updated: September 25, 2016 03:22 IST2016-09-25T03:22:44+5:302016-09-25T03:22:44+5:30
यावेळी पहिल्या छायाचित्रात लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी चर्चा करताना....

विदर्भातील उद्योजकांची आघाडीची संस्था विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५३ वा वर्धापन दिन सोहळा
विदर्भातील उद्योजकांची आघाडीची संस्था विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५३ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी पहिल्या छायाचित्रात लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी चर्चा करताना मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाचे विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता. सोबत हितवादचे महाव्यवस्थापक राजेंद्र पुरोहित आणि उद्योजक सुनील जेजानी. दुसऱ्या छायाचित्रात समारंभाला उपस्थित व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया, सचिव सुहास बुधे, उपाध्यक्ष सुरेश राठी, सदस्य अनिल पारख, कोषाध्यक्ष गिरीश देवधर, सहसचिव गिरधारी मंत्री, सहसचिव नरेश जखोटिया, कार्यकारिणी सदस्य रोहित अग्रवाल, राकेश सुराणा, यज्ञेश सुरजन, विशेष आमंत्रित सदस्य राजय सुराणा, शैलेश सूचक, विशाल अग्रवाल आणि दिलीप गांधी.