शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

विदर्भासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांशी चर्चा करणार

By admin | Updated: June 15, 2014 00:39 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी

व्ही कॅनचे साकडे : नितीन गडकरी यांचे आश्वासननागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्ही-कॅनच्या शिष्टमंडळाला दिले.विदर्भ कनेक्टचे (व्ही-कॅन) अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांच्या नेतृत्वात शनिवारी एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते म्हणाले, मी स्वत: आणि भाजपा नेहमीच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या समर्थनार्थ आहोत. या मागणीला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने व्ही.कॅनच्या शिष्टमंडळाची राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच चर्चा घडवून आणली जाईल. शिष्टमंडळात उपाध्यक्ष विष्णू मनोहर, सुधीर पालीवाल, कोषाध्यक्ष तेजिंदर सिंह रेणू, सहसचिव मोहित खजांची, डॉ. आशीष देशमुख, संदेश सिंगलकर, नितीन रोंघे, अक्षय सुदामे, अश्विनी देशपांडे, चंद्रगुप्त समर्थ, अ‍ॅड. ओंकार अभ्यंकर ॉसहभागी होते. (प्रतिनिधी)