विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियममध्ये

By Admin | Updated: November 26, 2015 03:21 IST2015-11-26T03:21:35+5:302015-11-26T03:21:35+5:30

बुधवारी भारत- द. आफ्रिका यांच्यात तिसऱ्या कसोटीला सुरूवात झाली. ..

Vidarbha Cricket Association's jamatha stadium | विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियममध्ये

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियममध्ये

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियममध्ये बुधवारी भारत- द. आफ्रिका यांच्यात तिसऱ्या कसोटीला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी सामन्याचा आनंद लुटण्यासाठी नागपूर महापालिकेच्या शाळेतील तब्बल २५० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर सचिन तेंडुलकरचा चाहता उत्तर प्रदेशचा सुधीर गौतम अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला. विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याला पोस्टरद्वारे सेंच्युरी करण्याचे आवाहन केले. एका मातेने चिमुकल्याची अशी काळजी घेत सामन्यातील प्रत्येक क्षण डोळ्यात साठवून घेतला.

Web Title: Vidarbha Cricket Association's jamatha stadium