विहिंपच्या केंद्रीय महामंत्र्यांची गुरुकुंज आश्रमाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 21:52 IST2022-10-27T21:49:58+5:302022-10-27T21:52:24+5:30

Nagpur News विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमाला भेट दिली.

VHP Union Chief Minister's visit to Gurukunj Ashram | विहिंपच्या केंद्रीय महामंत्र्यांची गुरुकुंज आश्रमाला भेट

विहिंपच्या केंद्रीय महामंत्र्यांची गुरुकुंज आश्रमाला भेट

नागपूर : विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमाला भेट दिली.

महाराजांच्या महासमाधीचे, प्रार्थना मंदिराचे, अस्थिकुंडाचे दर्शन घेतले व आश्रमीय परिसराची त्याचबरोबर संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे, जिल्हामंत्री रूपेश राऊत, जिल्हा संयोजक योगेश मोरघडे, आशिष कावळे, शुभम बोथे, धीरज इंगळे, श्याम अग्रवाल, योगेश काळे, देवानंद सोमराळ, स्वस्तिक गायकवाड, निकेश लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: VHP Union Chief Minister's visit to Gurukunj Ashram