वाहनांचा ताफा दाखल :
By Admin | Updated: November 29, 2015 03:37 IST2015-11-29T03:37:33+5:302015-11-29T03:37:33+5:30
७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईतील विधिमंडळ सचिवालय शुक्रवारी नागपुरात दाखल झाले.

वाहनांचा ताफा दाखल :
वाहनांचा ताफा दाखल : ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी मुंबईतील विधिमंडळ सचिवालय शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. शिवाय वाहनांचा ताफाही दाखल झाला आहे.अधिवेशनासाठी मुंबईतील ८० टक्के स्टाफ हा नागपुरात दाखल होतो.