शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात शिरवाडे वणीजवळ गो तस्करांचे वाहन पकडले, ग्रामस्थांनी महामार्गाची केली कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:58 IST

गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक आयशर वाहनातून सुमारे 63 जनावरे घेऊन जात असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर आयशर अडवण्यात आला...

पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वनी येथे गो तस्करांचा आयशर पकडल्यानंतर पोलीस  त्याला संरक्षण देत  असल्याच्या निषेधार्थ स्थानिक गोरक्षकांनी सदर आयशर महामार्गावर आडवा लावून दिला असल्यामुळे सुमारे सात ते आठ किलोमीटर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. जोपर्यंत गिरीश महाजन अथवा पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाही तोपर्यंत तेथून न हटण्याचा निर्धार गोरक्षकांनी केला आहे.गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक आयशर वाहनातून सुमारे 63 जनावरे घेऊन जात असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर सदर आयशर अडवण्यात आला. या ठिकाणी पोलीसही आले परंतु सदर आयशर आणि पोलीस यांचे संगनमत असल्याचा आरोप करत गोरक्षकांनी सदर आयशर आडवा लावून दिला असून महामार्ग ठप्प केला आहे. त्यामुळे महामार्गावर सुमारे सात ते आठ किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cow smugglers' vehicle seized near Nashik; highway blocked by villagers.

Web Summary : Villagers blocked the Mumbai-Agra highway near Nashik after seizing a vehicle transporting 63 cattle. Protesters allege police collusion with smugglers and demand the presence of senior officials before clearing the road, causing major traffic disruption.
टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस