वीणा आंबेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST2021-07-16T04:08:02+5:302021-07-16T04:08:02+5:30

नागपूर : वीणा माधव आंबेकर (६८, रा. स्टेट बॅंक काॅलनी, हिंगणा) यांचे गुरुवारी हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या ...

Veena Ambekar passes away | वीणा आंबेकर यांचे निधन

वीणा आंबेकर यांचे निधन

नागपूर : वीणा माधव आंबेकर (६८, रा. स्टेट बॅंक काॅलनी, हिंगणा) यांचे गुरुवारी हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंड आहेत.

उषा लांजेवार ()

उषा मोतीरामजी लांजेवार (८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंड आहेत.

राजेश श्रीवास ()

राजेश नवलकिशोर श्रीवास (४९, रा. बजेरिया) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

समीर अली युसूफ अली ()

समीर अली यूसूफ अली सय्यद (४२, रा. बुद्धुखा मिनारा, गांधीबाग) यांचे निधन झाले. माेमीनपुरा कब्रस्तानात दफनविधी करण्यात आले.

प्रभावती डुंभरे ()

प्रभावती डुंभरे (८५, रा. विजयालक्ष्मी पंडितनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश फुलझेले

राजेश नत्थूजी फुलझेले (५०, रा. भानखेडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई भगत

पार्वताबाई सुखदेव भगत (७४, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राईबाई साेनटक्के

राईबाई तिमाजी साेनटक्के (९५, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधिका निनावे

राधिका राजाराम निनावे (७७, रा. विनाेबा भावेनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निशांत तिडके

निशांत मुकेश तिडके (२०, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केशव पाताेडे

केशव रामचंद्र पाताेडे (६१, रा. प्रेमनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घनेसीमा वर्मा

घनेसीमा सुखदेव वर्मा (६१, रा. कळमना) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कवडू ढाेक

कवडू रामचंद्र ढाेक (६७, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण गाडगे

लक्ष्मण महागू गाडगे (६८, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनूबाई सानगडीकर

अनूबाई हरिभाऊ सानगडीकर (८०, रा. गराेबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिंधूबाई कावळे

चिंधूबाई नारायण कावळे (७०, रा. व्हीएचबी काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती सातपैसे

कलावती भाऊदास सातपैसे (५७, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिद्धार्थ भाेवते

सिद्धार्थ पांडुरंग भाेवते (५७, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Veena Ambekar passes away