वंदन तुला भीमराया :
By Admin | Updated: December 6, 2015 03:17 IST2015-12-06T03:17:12+5:302015-12-06T03:17:12+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रविवारी नागपुरातील दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वंदन तुला भीमराया :
वंदन तुला भीमराया : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रविवारी नागपुरातील दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वसंध्येला या चिमुकलीने बाबासाहेबांच्या पुतळ््याला अभिवादन करून जीवनात शिकून मोठे होण्याचा संकल्प केला.