शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

‘एम्स’मध्ये आता गर्भाशय, स्तनाचा कर्करोगावर उपचार

By सुमेध वाघमार | Updated: June 3, 2024 19:20 IST

Nagpur : 'ब्रेकीथेरपी’ यंत्र झाले स्थापन

सुमेध वाघमारे नागपूर :  गर्भाशयाचा मुखाचा कर्करोगासह अन्ननलिका, स्तन, डोके व मानेच्या कर्करोगावर रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त अत्याधुनिक ‘ब्रेकीथेरपी’ यंत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) स्थापन झाले. या यंत्राची अचूक उपचारात मदत होत असल्याने रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.    

‘एम्स’ नागपूरचे कार्यकारी संचालक आणि सीईओ डॉ. पी.पी. जोशी यांनी सांगितले, कर्करोगाच्या बहुसंख्य  रुग्णांना रेडिओथेरपीची गरज पडते. ‘एम्स’मध्ये कर्करोगाच्या रुग्णांना एकाच छताखाली उपचाराची ही सोय उभी केली आहे. ‘ब्रेकीथेरपी’ यंत्रामुळे रेडिएशनचे उच्च डोस थेट कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोहचतात. त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या निरोगी पेशींचे नुकसान कमी होते. अधिक अचूक उपचारांमुळे कर्करोग बरा होण्याची शक्यता वाढते. ‘एम्स’मध्ये केवळ विदभार्तीलच नव्हे तर शेजारील राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कर्करोगाच्या रुग्णांसाठी ब्रेकीथेरपी यंत्रासोबतच ‘लिनियर एक्सीलरेटर’ यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्करोगाच्या रूग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी विशेष कार्यक्रम देखील आहेत. 

उपचारासोबतच रुग्णांचीही काळजी‘एम्स’मध्ये अत्याधुनिक उपचारासोबतच कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘श्रावण बाळ केंद’्र रुग्णांच्या सेवेत सुरू आहे. या शिवाय, ‘अंकुर’ या स्वयं मदत गटाकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक पाठबळ दिले जाते. ‘तिलोत्तमा’ या उपक्रमातून कर्करोगा विषयी जनजागृती केली जाते.

टॅग्स :Cancer Awarenessकॅन्सर जनजागृतीcancerकर्करोगnagpurनागपूर