उषा जैस्वाल निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:12 IST2021-09-09T04:12:44+5:302021-09-09T04:12:44+5:30

उषा बन्सीलाल जैस्वाल यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मनोज, मुलगी सोनाली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. श्यामराव उके ...

Usha Jaiswal passed away | उषा जैस्वाल निधन

उषा जैस्वाल निधन

उषा बन्सीलाल जैस्वाल यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मनोज, मुलगी सोनाली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

श्यामराव उके ()

श्यामराव झिंगुजी उके यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार होतील.

वसंता सोनटक्के ()

वसंता विश्वनाथ सोनटक्के यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नारायण कारणकार ()

नारायण कारणकार (७४, रा. नीलडोह, एमआयडीसी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नीलडोह घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनाली कळसकर ()

सोनाली विवेक कळसकर (४६, रा. बिलासपूर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

प्रतिभा देशमुख ()

प्रतिभा पुरुषोत्तम देशमुख (रा. गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मालन हुरमाडे ()

मालन पारन्या हुरमाडे (८०, रा. बाबा फरीदनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्या लोकमत परिवारातील सदस्य मधुकर हुरमाडे यांच्या मातोश्री होत.

सुशीला दहीवले

सुशीला अजय दहीवले (५५, रा. प्रवेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशीला मोहाडीकर

सुशीला लहानू मोहाडीकर (६८, रा. धनवंतरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शिवकन्या डहारे

शिवकन्या डहारे (६२, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वासुदेव मेश्राम

वासुदेव डोमाजी मेश्राम (६५, रा. आझाद चौक, सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंदा कोहळे

मंदा विनायकराव कोहळे (६३, रा. मॉर्डन स्कूल कोराडी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विनायक पागोटे

विनायक वासुदेव पागोटे (६९, रा. दयानंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पारुल दास

पारुल शांतनू दास (५५, रा. दीक्षितनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू भोयर

राजू कृष्णराव भोयर (६७, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधुकर करुटकर

मधुकर किसन करुटकर (७२, रा. कडबी चौक) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रेमदास टेंभुर्णे

प्रेमदास हरिश्चंद्र टेंभुर्णे (७६, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई पाटील

शांताबाई चिंतामण पाटील (७५, रा. सन्यालनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पीयूष पाटील

पीयूष सुनील पाटील (२१, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आनंद रामटेके

आनंद चंद्रभान रामटेके (४७, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तारिका जोशी

तारिका बिपेन जोशी (५४, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ओमप्रकाश शेंडे

ओमप्रकाश मोतीलाल शेंडे (२४, रा. सूरजनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विमल सरोदे

विमल सरोदे (६९, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्यारेलाल घुटके

प्यारेलाल चरणदास घुटके (४९, रा. शिवशाहीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Usha Jaiswal passed away