उषा धारप यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:34+5:302020-11-28T04:05:34+5:30
नागपूर : नागपूर आकाशवाणीच्या ज्येष्ठ गायिका उषा कमलाकर धारप (८६, रा. नवी रामदासपेठ) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. ...

उषा धारप यांचे निधन
नागपूर : नागपूर आकाशवाणीच्या ज्येष्ठ गायिका उषा कमलाकर धारप (८६, रा. नवी रामदासपेठ) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. त्या लोकमतचे समन्वय संपादक कमलाकर धारप यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली आहेत. अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता अंबाझरी घाट येथे करण्यात येईल.
सुवर्णा पारधी ()
सुवर्णा मोरेश्वर पारधी (६६, रा. पारधी वाडा, सीताबर्डी) यांचे हृदयविकाराने गुरुवारी निधन झाले. अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी १० वाजता मोक्षधाम घाटावर करण्यात येईल.
सुशीला हटेवार ()
सुशीला श्रीराम हटेवार (८५, रा. रेशीमबाग) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकुमारी सोनी
राजकुमारी मोतीलाल सोनी (६४, रा. ८५ प्लॉट एरिया) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माणिक नाईक
माणिक महादेव नाईक (७५, रा. न्यू नेहरूनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यशवंत खापरे
यशवंत मारोतराव खापरे (७८, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आशा तुपकर
आशा मधुकर तुपकर (६०, रा. राधा कृष्णनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिता तिवाडे
अनिता शंकर तिवाडे (४५, रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रजनी चव्हाण
रजनी वसंत चव्हाण (६६, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रेखा चोपकर
रेखा सुरेश चोपकर (४९, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रवींद्र खुराणा
रवींद्र रामचंद्र खुराणा (६६, रा. सुदर्शन चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमन चाटे
सुमन वामन चाटे (८१, रा. लाकडीपूल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विठ्ठल पराते
विठ्ठल मुकुंद पराते (६०, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांता पेंटेवार
शांता नारायण पेंटेवार (७५, रा. सतरंजीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नथुजी लांडगे
नत्थुजी मन्साराम लांडगे (६४, रा. हनुमाननगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गिरीजा लांजेवार
गिरीजा केवलराम लांजेवार (७४, रा. गंगाबाग पारडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमाजी चिचघरे
सोमाजी गंगाराम चिचघरे (९२, रा. सूर्यभाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.