शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

९१ व्या नाट्य संमेलनाच्या प्रतीक चिन्हाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:46 AM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित ९१ व्या नाट्य संमेलनाचे २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या प्रतीक चिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.

ठळक मुद्दे३४ वर्षांनी परत नागपुरात संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित ९१ व्या नाट्य संमेलनाचे २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या प्रतीक चिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते व स्वागत समिती संयोजक संदीप जोशी, प्रमुख निमंत्रक प्रफुल्ल फरकसे, स्वागत समितीचे सरचिटणीस किशोर आयलवार प्रामुख्याने उपस्थित होते.१९८५ साली नागपुरात नाट्य संमेलनाचे आयोजन झाले होते. त्यानंतर ३४ वर्षांनी परत येथे संमेलन होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत तर ज्येष्ठ नाट्य लेखक प्रेमानंद गज्वी हे संमेलनाध्यक्ष राहणार आहेत. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते नाट्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. नाट्य संमेलनासाठी नाट्य परिषदेने रेशीमबाग परिसरात नवीन कार्यालय सुरू केले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी याचे उद्घाटन होणार आहे. यानंतर नागपूर व विदर्भातील विविध सहयोगी संस्था तसेच आयोजनात प्रत्यक्ष सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रंगकर्मींची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस