शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाविरुद्ध युनियनची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:20 IST

बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाच्या कर्मचारीविरोधात भेदभावपूर्ण धोरणाबाबत बँकेच्या कर्मचारी युनियनने शनिवारी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्देनिर्णयात बदल करा : व्यवस्थापनाचा फूट पाडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाच्या कर्मचारीविरोधात भेदभावपूर्ण धोरणाबाबत बँकेच्या कर्मचारी युनियनने शनिवारी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. विदर्भ क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. निदर्शने देशभरातील बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आयोजित केली होती.स्टाफ युनियनचे महासचिव सुरेश बोभाटे यांनी सांगितले की, बँकेच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना केवळ दोन लिटर पेट्रोलची वाढ करुन कर्मचाऱ्यांचा अपमान केला आहे. बँकेने अधिकारी २० लिटर पेट्रोल व्यय स्वीकृत करून भेदभाव केला आहे. बँकेच्या लाभात आणि कार्यात कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समान वाटा आहे. परंतु बँकेने असा भेदभाव करून फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निषेध करीत आहे. बँकेने या मनमानी निर्णयात फेरबदल केला नाही तर देशभरात बँकेच्या धोरणाविरुद्ध संप केला जाईल.आंदोलन आणि निदर्शनात बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी दिलीप चौधरी, हेमंत हरिरामानी, प्रदीप गौर, अशोक शेंडे, नारायण उमरेडकर, योगेश समुंद्रे, मनोज बेलसरे, प्रदीप गौर, सुनिल बेलखोडे, इन्तियाज, हर्ष अग्रवाल, प्रदीप किरण, युगल शेलोकर, प्रांजली चित्रिव, मनिषा बोराडे, रुपाली पाल, स्नेहल पन्नासे, इन्तियाज, ऋषाली शेंद्रे, पंकज अभ्यंकर, मनीष भेंगरा, अनिवेष बडोले, पंचबुधे, स्वरुपा धाबर्डे यांनी अथक परिश्रम घेतले.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडियाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन