शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Gangstar Arun Gawli tests positive for coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची प्रकृती खालावली; झाली होती कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 12:44 IST

Underworld don Arun Gawli is in critical condition tests positive for coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे  त्याला  शुक्रवारी सकाळी  येथील मध्यवर्ती कारागृहातून मेडिकलमध्ये हलविण्यात आले.

ठळक मुद्देउपचारासाठी मेडिकलमध्ये हलविलेसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गवळीवर मेडिकलमध्ये की कारागृहातील इस्पितळतच त्याच्यावर उपचार करावे, या संबंधाने वरिष्ठ पातळीवर चर्चा  सुरू आहे.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे  त्याला शुक्रवारी सकाळी  येथील मध्यवर्ती कारागृहातून मेडिकलमध्ये हलविण्यात आले. Underworld don Arun Gawli is in critical condition.

गवळीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे चार दिवसांपासून त्याच्यावर कारागृहातील  इस्पितळात  उपचार  सुरू होते. मात्र, त्याची  प्रकृती  जास्त  बिघडल्यामुळे  त्याला  शुक्रवारी  सकाळी  कडेकोट  पोलीस बंदोबस्तात मेडिकलमध्ये नेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्याच्या तपासण्या आणि उपचाराची प्रक्रिया सुरू झाली होती. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गवळीवर मेडिकलमध्ये की कारागृहातील इस्पितळतच त्याच्यावर उपचार करावे, या संबंधाने वरिष्ठ पातळीवर चर्चा  सुरू आहे.

मागील दोन ते तीन दिवसापासून गवळीची प्रकृती खराब झाली होती. यासंदर्भात तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गवळी व इतर कैद्यांची ‘कोरोना’ चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. तुरुंग प्रशासनाने या सर्वांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये ठेवले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात २०१२ साली गवळीसह १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

टॅग्स :Arun Gawliअरुण गवळीcorona virusकोरोना वायरस बातम्याunderworldगुन्हेगारी जगतhospitalहॉस्पिटल