अभाविपची विद्यापीठावर धडक :

By Admin | Updated: September 28, 2016 03:08 IST2016-09-28T03:08:10+5:302016-09-28T03:08:10+5:30

राज्य सरकार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध धोरणांचा निषेध करीत

Unbawed University | अभाविपची विद्यापीठावर धडक :

अभाविपची विद्यापीठावर धडक :

अभाविपची विद्यापीठावर धडक : राज्य सरकार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध धोरणांचा निषेध करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्यात भाजपा आघाडीची सत्ता असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ‘अभाविप’ने काढलेला मोर्चा हा शासनाला घरचा अहेरच मानण्यात येत आहे.

Web Title: Unbawed University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.