शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चोरीची दुचाकी, मोबाईल अन् चाकुसह दोघांना अटक

By दयानंद पाईकराव | Updated: March 30, 2024 17:18 IST

चोरी केलेली दुचाकी, मोबाईल आणि दोन चाकु घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना कोराडी पोलिसांनी गजाआड करून ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दयानंद पाईकराव, नागपूर : चोरी केलेली दुचाकी, मोबाईल आणि दोन चाकु घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना कोराडी पोलिसांनी गजाआड करून ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंश नितीन गजबे (२२, रा. एनआयटी गार्डनजवळ, (दत्तात्रयनगर) आणि आर्यन मदनराव मेश्राम (२०, रा. पाण्याच्या टाकीजवळ, निळकंठनगर, हुडकेश्वर नाका) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

कोराडी पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे ४.४० वाजता गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना शेरे पंजाब ढाब्याजवळ, पांजरा सर्व्हिस रोड येथे एक ब्राऊन रंगाची अ‍ॅक्टीव्हा गाडी दिसली. त्यांनी चालक अंशला थांबवून त्याची व आर्यनची अंगझडती घेतली असता त्यांच्या कंबरेत ४०० रुपये व ३०० रुपये किमतीचे दोन चाकु आढळले. 

अधिक चौकशी केली असता आपल्या जवळील अ‍ॅक्टीव्हा अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तर मोबाईल शेगाव येथून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कोराडी ठाण्याचे उपनिरीक्षक साईप्रसाद केंद्रे यांनी आरोपींविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस