शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची अ‍ॅक्टिव्हाला धडक, युवक जागीच ठार

By दयानंद पाईकराव | Updated: November 25, 2023 17:03 IST

नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : भरधाव ट्रकने अ‍ॅक्टिव्हाला धडक दिल्यामुळे २२ वर्षाचा युवक जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी १.३० ते २ वाजताच्या दरम्यान घडली.वंश चंद्रशेखर वानखेडे (वय २२, रा. जयभीम चौक, कामठी) असे या अपघातातमृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो आपल्या मित्रासोबत अ‍ॅक्टिव्हा क्रमांक एम. एच. ४०, बी. वाय-७९८८ ने जात होता.

ट्रक क्रमांक एम. एच. ४०, वाय-०८७१ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून वंशच्या अ‍ॅक्टिव्हाला धडक दिली. यात वंश गंभीर जखमी होऊन त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. वंशला उपचारासाठी कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वंशचे वडिल चंद्रशेखर बाबुराव वानखेडे (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नविन कामठी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७, १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूnagpurनागपूर