शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-वर्धा मार्गावर डोंगरगावात स्कूलबसला ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 20:31 IST

नागपूर-वर्धा मार्गावर एका स्कूल बसला ट्रकने दिलेल्या धडकेत बसच्या चालकासह, बसमध्ये असलेल्या दोन शिक्षिका,व पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.हा अपघात शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथे घडला.

ठळक मुद्देचालकासह,दोन शिक्षिका व सहा विद्यार्थी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-वर्धा मार्गावर एका स्कूल बसला ट्रकने दिलेल्या धडकेत बसच्या चालकासह, बसमध्ये असलेल्या दोन शिक्षिका,व पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.हा अपघात शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथे घडला. प्राप्त माहितीनुसार घोटी येथील गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल या शाळेची स्कूलबस क्र .एम.एच.३४ बी.बी.८३५८ ने विद्यार्थ्यांना घरी सोडण्याकरिता डोंगरगावं येथून वळण घेऊन नागपूरच्या दिशेने वळताना त्या बसमागून नागपूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रॅक क्र . एम.पी.०७ एच.बी. ८६५० ने स्कूलबसला जोरदार धडक दिली यामुळे ती समोर असणाºया दुसºया ट्रेलरच्या मागच्या बाजूला जाऊन धडकली.यात बसच्या समोरच्या भागाची मोडतोड झाली. बसने ट्रेलरला धडक दिल्याने बसचालक अल्ताफ अयुबखान पठाण ( ३२), शाळेतील शिक्षका नीता हर्ष शर्मा (४४)रा मनीषनगर नागपूर, पूजा सचिन फुलझेले (रा. बेलतरोडी) पाच विद्यार्थी, एक विद्यार्थिनी असे नऊ जण जखमी झाले.हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहचले व या सर्व जखमींना नागपूर येथील एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्या सर्वांची प्रकृती बरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात आणखी एका कारचे सुद्धा नुकसान झाले ही कार क्र . एम.एच. एफ ०९०६ ट्रक च्या मागे होती व नागपूर कडेच जात होती अचानक समोर ट्रकने बसला धडक दिली .कारचालकाने तात्काळ ब्रेक मारला तरीही ती कार ट्रकला भिडली.

 

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी