श्रद्धांजली :
By Admin | Updated: December 19, 2014 00:52 IST2014-12-19T00:52:43+5:302014-12-19T00:52:43+5:30
पेशावर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी उपराजधानीतील शाळकरी विद्यार्थ्यांनी कॅण्डल मार्च काढला. मुंजे चौक ते व्हेरायटी चौकदरम्यान आयोजित या मार्चमधून विद्यार्थ्यांनी शांतीचा

श्रद्धांजली :
पेशावर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी उपराजधानीतील शाळकरी विद्यार्थ्यांनी कॅण्डल मार्च काढला. मुंजे चौक ते व्हेरायटी चौकदरम्यान आयोजित या मार्चमधून विद्यार्थ्यांनी शांतीचा संदेश दिला.