लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना रोडवरील आदिवासी वसतिगृहाच्या ‘जे’ बिल्डिंगमध्ये एकाच वेळी ३० विद्यार्थी आजारी पडले आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना आजाराची लागण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी गृहपालाकडे आजारी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यास सांगितले पण गृहपालांनी गैरजबाबदारीचे उत्तर दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच ठिय्या देऊन गृहपाल हटावची मागणी केली आहे.
नागपुरात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:55 IST
कळमना रोडवरील आदिवासी वसतिगृहाच्या ‘जे’ बिल्डिंगमध्ये एकाच वेळी ३० विद्यार्थी आजारी पडले आहे. गृहपालांनी गैरजबाबदारीचे उत्तर दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच ठिय्या देऊन गृहपाल हटावची मागणी केली आहे.
नागपुरात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी आजारी
ठळक मुद्देदूषित पाणी पुरवठा होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप : विभागाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी दिला ठिय्या