शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास परिषदेचा मेळावा

By admin | Updated: February 18, 2015 02:44 IST

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या सहकार्याने महाशिवरात्रीनिमित्त ...

नागपूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या सहकार्याने महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी सीताबर्डी येथील सांस्कृतिक बचत भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी परिषदेचे अखिल भारतीय विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. मनिराम मडावी, उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर देशमुख तर प्रमुख पाहुणे नगरसेवक अरुण डवरे व आर.यु. केराम उपस्थित होते. आदिवासींच्या कल्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम. आदिवासीसाठी असलेल्या सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली.आदिवासींना योजनांचा लाभ मिळावा, त्यांना सांस्कृतिक व सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी कार्यकारिणी मंडळाकडून प्रयत्न केले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक पेंदाम यांनी दिली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. विजेत्या बाल कलाकारांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. जुगनु मसराम, सचिव रमेश आतराम, गुणवंत अतराम, धर्मराज आहके, विजय मडावी, कचरू आतराम, हेमंत पुरके, जयंत भलावी, राहुल सिडाम, रवी परतेकी, महिला मंडळाच्या अध्यक्ष रुपा मसराम, उपाध्यक्ष पुष्पा गेडाम, सचिव सुनीता उईके, शकून मसराम, सरोज नेताम, सीमा सिडाम, वर्षा कौरती आदी उपस्थित होते. प्रारंभी राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्याला आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)