झाडाला छत्र्या! :
By Admin | Updated: July 8, 2016 02:59 IST2016-07-08T02:59:31+5:302016-07-08T02:59:31+5:30
पावसाळा अन् छत्रीचं अनोखं नातं. आता तर जमाना ‘चायना मेड’चाच आहे.

झाडाला छत्र्या! :
झाडाला छत्र्या! : पावसाळा अन् छत्रीचं अनोखं नातं. आता तर जमाना ‘चायना मेड’चाच आहे. टिकाऊपेक्षा टाकाऊ हाच या छत्र्यांचा गुणधर्म असला तरी स्वस्ताईमुळे आकर्षण आहे. नागपुरात ठिकठिकाणी अशा चायना मेड छत्र्यांची धूम आहे. विक्रीसाठी त्या झाडाला टांगून लक्ष वेधण्यात आले आहे.