शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाची धडक, ट्रॅव्हल्सचा कर्मचारी ठार

By दयानंद पाईकराव | Updated: February 19, 2024 20:26 IST

गुन्हा दाखल करून आरोपी वाहनचालकाचा शोध सुरु केला आहे.

नागपूर: अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ट्रॅव्हल्समध्ये कार्यरत कर्मचारी ठार झाल्याची घटना सक्करदरा पोलिस ठाण्यांतर्गत रविवारी १८ फेब्रुवारीला रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास सक्करदरा उड्डाणपुलावर घडली. सचिन भाष्कर मिरे (३४, रा. गल्ली नं. २, आशिर्वादनगर) असे या अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनच्या कुटुंबात पत्नी, आईवडिल आणि भाऊ आहे. ते पत्नीसोबत वेगळे राहत होते. ते साई ट्रॅव्हल्समध्ये कर्मचारी होते. रविवारी रात्री ते आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, एस-५१२ ने गणेशपेठ येथे जात होते. सक्करदरा उड्डाणपुलावर मध्यभागी अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी वाहनचालक पळून गेला.

सचिन यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सोनल सचिन मिरे (३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा ठाण्याचे उपनिरीक्षक सागर अरबट यांनी अज्ञात आरोपी वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७, १८४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी वाहनचालकाचा शोध सुरु केला आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूnagpurनागपूर