शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

हटिया-पुणे एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:22 AM

पैशांसाठी तृतीयपंथीयांनी हटिया-पुणे एक्स्प्रेसमध्ये सोमवारी मध्यरात्री एकच गोंधळ घातला. प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसुली करीत त्यांना त्रास देण्याचा सपाटा लावला. अखेर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या १८२ हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर नागपुरात ही गाडी येताच सातही तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देपैशांसाठी प्रवाशांचा छळ : आरपीएफने सात जणांना केली अटक

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : पैशांसाठी तृतीयपंथीयांनी हटिया-पुणे एक्स्प्रेसमध्ये सोमवारी मध्यरात्री एकच गोंधळ घातला. प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे वसुली करीत त्यांना त्रास देण्याचा सपाटा लावला. अखेर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या १८२ हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर नागपुरात ही गाडी येताच सातही तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली.माही गुरु रजिया खान (२०), संगीता गुरु रेशमा खान (३२), ऐश्वर्या गुरु शबाना खान (२०), रितिका गुरु रेशमा खान (२८), सोफिया गुरु राधिका खान (२४), राधिका गुरु रेशमा खान (३०) रा. नव्वा कंपनी, मोतीबाग आणि कशीश गुरु कल्याणी बानो (२२) अशी अटक करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत. सोमवारी रात्री हे सातही तृतीयपंथी पैशांची वसुली करण्यासाठी २२८४५ हटिया-पुणे एक्स्प्रेसच्या स्लिपरक्लास कोचमध्ये शिरले. त्यांनी पैशांसाठी प्रवाशांना त्रास देणे सुरू केले. प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या १८२ या हेल्पलाईनवर तक्रार केली. रात्री २.२० वाजता हटिया-पुणे एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर येताच रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक एस.पी. सिंग, हेड कॉन्स्टेबल डी.डी. वानखेडे, नीळकंठ गोरे यांनी या तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध प्रवाशांशी असभ्य वर्तन करणे, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे आणि भीक मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड सुनावला.

टॅग्स :railwayरेल्वेTransgenderट्रान्सजेंडर