जिल्हा व दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:15+5:302020-12-26T04:07:15+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जिल्हा व दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये नागपूरमधील अनेक ...

Transfers of District and Civil Judges | जिल्हा व दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या

जिल्हा व दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जिल्हा व दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये नागपूरमधील अनेक न्यायाधीशांचा समावेश आहे.

नागपूर येथील जिल्हा न्यायाधीश पी. के. अग्निहोत्री यांंची कोल्हापूर कुटुंब न्यायालय, व्ही. बी. कुलकर्णी यांची खेड-राजगुरुनगर (पुणे), ए. एस. काझी यांची सांगली औद्योगिक न्यायालय, शैलेश देशपांडे यांची औरंगाबाद, बी. पी. क्षीरसागर यांची पुणे, एस. यू. हाके, के. पी. क्षीरसागर व आर. के. कुलकर्णी यांची मुंबई शहर दिवाणी न्यायालयात तर, उस्मानाबाद येथील अमृता शिंदे यांची नागपूर कुटुंब न्यायालय, कोल्हापूर येथील एस. ए. खान, रायगड येथील आर. जी. मालशेट्टी व सोलापूर वाय. जी. देशमुख यांची नागपूर औद्योगिक न्यायालय, जळगाव येथील पी. वाय. लाडेकर, नाशिक येथील एस. टी. पांडे व जालना येथील प्रशांत कुलकर्णी यांची नागपूर जिल्हा न्यायालय आणि मुंबई येथील सी. पी. जैन यांची मोटार अपघात दावा न्यायाधिकरण नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.

----------------

वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश

न्यायाधीश - सध्याचे ठिकाण - बदली ठिकाण

डी. एस. पाईकराव - ठाणे - नागपूर

व्ही. ओ. पाटील - नागपूर - मुंबई

एफ. एम पठाण - मुंबई - नागपूर

एस. बी. भाजीपाले मुंबई नागपूर

के. एन. फाटनघरे पुणे नागपूर

पी. ए. सावडीकर कराड नागपूर

मंगेश देशपांडे ठाणे नागपूर

एस. बी. शेट्टी मुंबई नागपूर

बी. एम. कारलेकर नागपूर मुंबई

एस. आर. तोतला नागपूर औरंगाबाद

एस. यू. महादार मुंबई नागपूर

जी. जे. श्रीसुंदर खेड नागपूर

विनोद पाटील सांगली उमरेड

आर. एस. जांबोटकर मुंबई नागपूर

आर. एल. वानखडे नागपूर कल्याण

एस. के. फोकमारे उमरेड ठाणे

ए. एच. बेग नागपूर मुंबई

ए. ए. शिंदे उस्मानाबाद नागपूर

एम. एम. गढिया नागपूर नाशिक

एस. व्ही. देशमुख नागपूर औरंगाबाद

एस. बी. देवरे नागपूर कोल्हापूर

बी. व्ही. बारवकर नागपूर मुंबई

पी. बी. रेमाने नागपूर अहमदनगर

आर. एस. पेरे मुंबई नागपूर

Web Title: Transfers of District and Civil Judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.